Nana Patole on DCM : 'एकनाथ शिंदेंचंही सरकार फडणवीस असच काढून घेतील' - पटोले
abp majha web team
Updated at:
18 Dec 2022 05:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळी अधिवेशात विरोधक सरकारला अनेक मुद्द्यांवरुन धारेवर धरणार आहे.. दरम्यान देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना एक महिन्यांचं नागपूरला अधिवेशन घेतलं पाहिजे.. अशी भूमिका घ्यायचे मग आता दोन आठवड्यांचं अधिवेशन का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय.