Thackeray vs Shinde : गोरेगावच्या सभेत ठाकरेंचा वार, दिल्लीतून CM एकनाथ शिंदेंचा पलटवार ABP Majha

'मुलं पळवणारी टोळी पाहिली पण बाप  पळवणारी औलाद राज्यात सक्रीय आहे.मुंबईवर गिधाडं  फिरायला लागलीत. असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. तर गिधाडांना मुंबईचा लचका तोडू देऊ नका,  कमळाबाई आणि मुंबईचा संबंध काय?, भाजपच्या मिशन मुंबईवरुन ठाकरेंनी हल्लाबोल केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola