Truck Drivers च्या संपामुळे तणाव निर्माण होऊ देऊ नका, एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
Continues below advertisement
वाहतूकदारांच्या संपामुळे कुठेही तणाव निर्माण होऊ देऊ नका, मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश, संपामुळे निर्माण परिस्थितीची माहिती केंद्राला देणार.
Continues below advertisement