Eknath Shinde : पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्यांना भारतात रहाण्याचा अधिकार नाही ABP majha

Continues below advertisement

PFI वर बंदी घालण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलंय. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करत आभार मानलेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram