Eknath Shinde on Sunetra Pawar: शिखर बँक प्रकरणी जे निष्पन्न झालं ते समोर आलं - शिंदे
abp majha web team
Updated at:
24 Apr 2024 12:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppEknath Shinde on Sunetra Pawar: शिखर बँक प्रकरणी जे निष्पन्न झालं ते समोर आलं - शिंदे शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लीनचीट मिळाल्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा सर्व चौकशीचा भाग आहे. जे निष्पन्न झालं ते समोर आलं, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तसंच उद्धव ठाकरे यांचं संतुलन बिघडल्याचा टोलाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी लगावला. ते अकोल्यात बोलत होते.