Eknath Shinde Pune Speech : पुणे मट्रो उद्घाटन कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांचं दणदणीत भाषण

Continues below advertisement

Eknath Shinde Pune Speech : पुणे मट्रो उद्घाटन कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांचं दणदणीत भाषण

 उद्घाटन २६ सप्टेंबर रोजी होणार होता. मोदी जी संवेदनशील मनाचे आहेत पण जेव्हा सकाळी चर्चा केली पण पुणेकरांना त्रास होऊ नये या गोष्टी पंतप्रधान यांनी लक्षात घेल्या संवेदनशील पंतप्रधान कसा असतो हे त्यांनी दाखवलं उद्घाटन केलं असतं तर म्हणले असते लोकांना त्रास देऊन केलं इकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं विरोधक बदलापूर मध्ये आरोपीला फाशी द्या फाशी द्या म्हणले. आरोपी फायर करतो तेव्हा पोलीस शोपिस धरणार का? ते केलं नसतं तर म्हणणार बंदूक शोपीस साठी आहे का इकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं, दोन्ही बाजूने बोलणाऱ्याना काय म्हणतात? विरोधक लाडक्या बहिण योजनेत खोडा घालतात पण माझ्या बहिणी त्यांना जोडे दाखवतील जो बायडन आणि मोदी यांचा स्नेह आपण पहिला आहे. विश्वात मोदींना जे प्रेम मिळतंय ते आपला अभिमान आहे काही लोकं विदेशात जाऊन देशाची बदनामी करतायत सगळ्यांनी ठरवलं की मोदींना हटवायचे पण ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले  मोदींचा प्रभाव वाढतोय, विरोधकांच्या पोटात दुखत आहे पुण्यातील एक उद्योग बाहेर चालला होता पण मी तेव्हा अधिकाऱ्यांना सांगितलं की रस्ता बनवा आणि तो बनवा गेला पुरंदर विमानतळाचे काम लवकर करा, शेतकऱ्याला नुकसान होऊ नये, त्यांना चांगला मोबदला द्या लाडक्या बहिणींची योजना हिट झाली आहे १ कोटी ९० लाख बहिणींच्या खात्यात गेले आहेत लवकरच सगळे पैसे दिले जाणार आहेत किती ही खोडा घातला ही योजना निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केली नाही

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram