Eknath Shinde : भविष्यात मोठे उद्योग राज्यात येतील, Tata Air Bus वर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
दरम्यान टाटा एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दुसऱ्यांदाही एअरबस प्रकल्पावरून बोलणं टाळलंय.. पाहुयात