एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ ऑगस्ट क्रांती मैदानावर, गांधीजींच्या स्मृती स्तंभाला केलं अभिवादन

Continues below advertisement

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी  ऑगस्ट क्रांती मैदानावर उपस्थित राहून गांधीजींच्या स्मृती स्तंभाला अभिवादन केलंय. ७ आणि ८ ऑगस्ट १९४२ ला महात्मा गांधीजींनी याच ऑगस्ट क्रांती मैदानावरून इंग्रजांना 'चले जाव'चा इशारा दिला होता. त्यानंतर इंग्रजांविरोधात देशभरामध्ये एक मोहीम सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. त्याच दिवसाची आठवण म्हणून ऑगस्ट क्रांती मैदानावर प्रत्येक वर्षी सरकारच्यावतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram