Marathwada : कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा अहवाल आठ दिवसात द्या, मुख्यमंत्र्यांचा समितीला आदेश
Continues below advertisement
मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातला अहवाल आठ दिवसाच्या आत देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत. या समितीला आधी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. मात्र मनोज जरांगे हे उपोषण मागे घेत नसल्यामुळे आता ही मुदत आठ दिवसांवर आणण्यात आली आहे.
Continues below advertisement
Tags :
Maratha Reservation Maratha Kopardi Maratha Aarakshan Maratha Community Jalna 'Eknath Shinde Kunbi Jalna Lathicharge Manoj Jarange