Eknath Shinde | किमान समान कार्यक्रमाव्यतिरिक्त वेगळं असं काही लिहून दिलं नाही, एकनाथ शिंदेंनी अशोक चव्हाणांचा दावा फेटाळला | ABP Majha
घटनाबाह्य काम करणार नाही हे शिवसेनेकडून लिहून घेतलं, काँग्रेस नेते अशोक चव्हाणांचा दावा, तर किमान समान कार्यक्रमाव्यतिरिक्त वेगळं असं काही लिहून दिलं नाही, एकनाथ शिंदेंनी दावा फेटाळला