Eknath Shinde On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे 'हमास' या दहशतवादी संघटनेशीही युती करतील- शिंदे
abp majha web team
Updated at:
25 Oct 2023 06:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरे हे 'हमास' या दहशतवादी संघटनेशीही युती करतील अशी टीका काल मुख्यमंत्री शिंदेंनी केली होती.. शिंदेंच्या या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय.. शिंदे गट स्वत:च ''हमास'' आहे असा पलटवार राऊतांनी केलाय.