Eknath Shinde On Reservation :आरक्षणाची भूमिका कळवा, मुख्यमंत्री विरोधीपक्ष प्रमुखांना पत्र लिहिणार

Continues below advertisement

Eknath Shinde On Reservation :आरक्षणाची भूमिका कळवा, मुख्यमंत्री विरोधीपक्ष प्रमुखांना पत्र लिहिणार

आजच्या बैठकीसाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे मान्य केले होते व्हीसीद्वारे उपस्थित राहणार असे कळवले होते पण राज्यात जे वातावरण तयार, महाराष्ट्र पेटता राहावा असे धोरण व भूमिका मविआची आजच्या प्रकारात दिसते पुरोगामी राज्य आहे सर्व जातीपाती चे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत राज्यात अशी कटुता आली, घटना घडली तर सरकार व विरोधी पक्ष एकत्रित येऊन मार्ग काढतात १ नोव्हेंबर २०२३ मध्ये अशी एक बैठक झाली होती पण आत्ता राज्यात दोन समाजात शांतता प्रस्थापित झाली पाहिजे मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी वर अन्याय होऊ देणार नाही   दोन्ही जातीत संघर्ष तेढ निर्माण व्हावा व आहे तो संघर्ष कायम राहावा  तसेच आपली राजकीय पोळी भाजण्याची भूमिका उघड झालीय आंदोलन कर्त्यांनी हा विचार करावा आमचा भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले आहे सर्वोच्च न्यायालयाने मांडलेल्या त्रुटी रद्द केल्या मार्चपासून हे आरक्षण रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे ते ही उघड होईल तुम्ही राजकीय पोळी भाजली सत्ता मिळवली व मराठा समाजाला वंचित ठेवले   जे मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्यासाठी प्रयत्न करत आहेत ते निंदनीय आहे निवडणूक येतात जातात, पन सर्व जाती व समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे ही आमची भूमिका आहे  हैद्राबाद ला आमची टीम गेली आहे कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरु आहे १० टक्के विशेष आरक्षण नियम व कायदा पाळून दिले आहे   भूमिका स्पष्ट घेणारे आमचे सरकार आहे कातडी बचाव धोरण त्यांनी अवलंबिले आहे   आज मराठा आरक्षण दिले, मार्चपासून  ते काढून घेण्याचा प्रयत्न सुरु विरोधकांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे आहेत  महाधिवक्ता यांचे मत घेतले जाईल आमचे ११ अधिकारी गेले आहेत आत्तापर्यंत कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती हा निर्णय आम्ही घेतला कुणबी प्रमाणपत्र हे पात्र लोकांना मिेळावीत बोगस प्रमाणपत्र दिले जाणार नाही चुकीचे काम केले तर कारवाई केली जाईल   महाधिवक्ता यांचे मत घेतले जाईल आमचे ११ अधिकारी गेले आहेत आत्तापर्यंत कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती हा निर्णय आम्ही घेतला कुणबी प्रमाणपत्र हे पात्र लोकांना मिेळावीत बोगस प्रमाणपत्र दिले जाणार नाही चुकीचे काम केले तर कारवाई केली जाईल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram