Ajit Pawar and Eknath Shinde : निवडणूक आयोगानं बहुमत आणि मेरिटवर निर्णय दिला : मुख्यमंत्री शिंदे
Continues below advertisement
Ajit Pawar and Eknath Shinde : निवडणूक आयोगानं बहुमत आणि मेरिटवर निर्णय दिला : मुख्यमंत्री शिंदे
Ajit Pawar and Eknath Shinde : शिवसेनेच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणातही निवडणूक आयोगाने नाव बदलून जवळपास एकच निर्णय दिल्याने शरद पवार यांनी हातातील पक्ष गमावला आहे. शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवार यांच्या हातात गेलं आहे. निवडणूक आयोगाने बहुमताच्या जोरावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाकडे दुर्लक्ष करत अजित पवार यांच्याकडे पक्ष दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडेच राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्ष असेल, यावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब करून दिलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Sharad Pawar Election Commission Maharashtra News Maharashtra Politics Ajit Pawar Group NCP Crises Sunil Tatkar NCP Symbol