Eknath shinde : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंजूर द्यावी, मुख्यमंत्री विनंती

Eknath shinde : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंजूर द्यावी' अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधानांना केली आहे.  प्रस्तावाला लवकरात लवकर मंजूरी द्यावी असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola