Maratha reservation : मराठा समाजाचे प्रश्न लवकर मार्गी लावण्याचा समितीचा निर्णय : एकनाथ शिंदे

मराठा समाजाच्या प्रश्नांवर राज्य सरकारच्या समितीची चर्चा  झाली.  वसतिगृहं, सारथी आणि महामंडळाच्या निधीबाबत बैठकीत आढावा घेतला. मराठा समाजाचे प्रश्न लवकर मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती  मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola