Eknath Shinde on Bar : जितेंद्र आव्हाड, तुमच्याबद्दल चांगलं बोललं तरी वाईटचं वाटतं तुम्हाला
Continues below advertisement
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल सभागृहात एकनाथ शिंदे यांना आपल्या घराशेजारील डान्स बार बंद करण्याची विनंती करून निशाणा साधला होता.. यावर आज एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना सगळेच डान्स बार बंद असल्याचं उत्तर दिलंय .
Continues below advertisement
Tags :
ABP Majha LIVE Bar Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Ajit Pawar Eknath Shinde ABP Maza Live Marathi News