Eknath Shinde MLA : आमदार अपात्रतेच्या कार्यवाहीला आता वेग, शिंदे गटाकडून 6 हजार पानी उत्तर
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात गाजलेल्या आमदार अपात्रतेप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या १६ आमदारांनी ६ हजार पानांचे लेखी उत्तर सादर केले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे हे सविस्तर उत्तर सादर करण्यात आलं आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर झालेल्या उद्धव ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर निर्णय देताना कोर्टानं हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केलं होतं. तेव्हापासून, विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देतात, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Assembly Speaker Rahul Narvekar Power Struggle 'Maharashtra ' Power Struggle 16 MLAs MLA Disqualification Case Shiv Sena Shinde Group Detailed Answer Answer Submitted