Eknath Shinde Meets Raj Thackeray : राज ठाकरेंसह काय चर्चा झाली, एकनाथ शिंदे म्हणतात...
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलंय. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थवर भेट झालीय. दरम्यान या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी भेटीनंतर सांगितलंय.
Continues below advertisement
Tags :
ShivTirth Ganesh Chaturthi ABP Majha Raj Thackeray MUmbai Ganesh Chaturthi 2022 'Maharashtra Ganesh Utsav 2022