Eknath Shinde Khed Rally : एकनाथ शिंदे घेणार खेडमध्ये सभा, योगेश कदमांनी केला Teaser रीलीज
Continues below advertisement
उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमध्ये सभा होणार आहे... दरम्यान या सभेचा टीझर आमदार योगेश कदम यांनी पोस्ट केलाय.. मुख्यमंत्र्यांच्या सभेची जबाबदारी रामदास कदम आणि योगेश कदमांवर देण्यात आलीये..५ मार्चला उद्धव ठाकरेंच्या ज्या मैदानात सभा झाली होती त्याच मैेदानात आता एकनाथ शिंदेंची सभा होणार आहे... खेडमधीस सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामदास कदमांवर जोरदार टीका करण्यात आली होती आता त्या टीकेवर एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..
Continues below advertisement