Ganeshotsav 2023 : प्रत्येक मतदारसंघातून 12 ते 18 बस, चाकरमान्यांसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून सोय

Continues below advertisement

Ganeshotsav 2023 : प्रत्येक मतदारसंघातून 12 ते 18 बस, चाकरमान्यांसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून सोय

गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी शिंदे गटाकडून मोफत एसटी सोय. 
 मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून १२ ते १८ एसटी बसेस सोडण्यात येणार. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना खुश करण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न करत असल्याची चर्चा. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram