Eknath Shinde Full Speech Kurla | सलमानचा डायलॉग, ठाकरेंवर तोफ; पहिल्याच प्रचार सभेत तुफान हल्लाबोल

Eknath Shinde Full Speech Kurla | सलमानचा डायलॉग, ठाकरेंवर तोफ; पहिल्याच प्रचार सभेत तुफान हल्लाबोल

हे देखील वाचा

धाराशिव : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास उरले असून दिवाळीचे फटाकेही फुटले आहेत. त्यामुळे, निवडणुकांसाठी राजकीय नेत्यांच्या प्रचारतोफा धडाडायला सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मतदारसंघात जोमाने प्रचार सुरू केला असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होत आहे. त्यातच, शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशाही चुरशीच्या लढती आहेत. त्यामुळे, पुढील काही दिवसांत राजकीय चिखलफेक पाहायला मिळेल. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गुवाहटी दौऱ्यावरुन हल्लाबोल केला जाईल. शिवसेना युबीटी पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदेंचा जवळचा माणूस ईडीने ताब्यात घेऊन शिवसेना पक्ष फुटला, असा गौप्यस्फोटच ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola