Eknath Shinde File Nomination : अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आनंद दिघेंना वंदन

Continues below advertisement

Eknath Shinde File Nomination : अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आनंद दिघेंना वंदन
उमेदवारी अर्ज भरण्याआधी ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळावर अभिवादन करण्यासाठी पोहोचले आहे    कोपरी पाचपाखाडी मतदार संघातून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केदार दिघे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील नामांकन रॅली आधी आनंद दिघे यांच्या शक्ती स्थळावर येऊन अभिवादन करणार आहेत    एकनाथ शिंदे यांच्या आधी केदार दिघे आनंद दिघे यांच्या शक्ती स्थळावर

हे ही वाचा... 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज ठाण्यातील कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे आणि सून सौ. वृषाली शिंदे यांनी त्यांना ओवाळून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार डॉ.  श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश हेदेखील उपस्थित होते.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram