Corona BF7 : कोरोनामुळे जग सतर्क, राज्यात पुन्हा निर्बंध? सरकारच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष ABP Majha

Continues below advertisement

चीन, जपान, कोरियामध्ये धुमाकूळ घालणारा कोरोनाचा BAF-7 सब व्हेरियंटचे तीन रुग्ण भारतात सापडले आहेत. गुजरातमध्ये दोन, तर ओडिशामध्ये एक रुग्ण सापडल्यामुळे मोठी खळबळ उडालीय. दरम्यान, बीएप-७ सब व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सरकारने भारतातील सर्व विमानतळांवर परदेशी प्रवाशांची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram