Maharashtra Karnataka Issue : सीमावादाच्या बैठकीनंतर शिंदे - फडणवीस - शाहंमध्ये आणखी एक बैठक
Continues below advertisement
काल दिवसभर चर्चा होती ती महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर नवी दिल्लीत झालेल्या बैठकीची.. मात्र ही बैठक झाल्यानंतर आणखी एक बैठक झाली.. बोम्मई यांच्यासोबत संयुक्त बैठक आटोपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस अमित शाहांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले.. आणि या तिन्ही नेत्यांमध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली. महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीवर या तिघांमध्ये कोणती खलबतं झाली याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे..
Continues below advertisement