Shinde Fadnavis Pawar PC LIVE:दादांचं पोट-वडेट्टवारांचा अभ्यास, ठाकरेंना टोला; सरकारची पत्रकार परिषद

Continues below advertisement

Shinde Fadnavis Pawar PC LIVE:दादांचं पोट-वडेट्टवारांचा अभ्यास, ठाकरेंना टोला; सरकारची पत्रकार परिषद उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे त्याचा पूर्वसंध्येला आपण एकत्र आलोत नुकतंच जे चक्री वादळ चार राज्यात येऊन गेले त्याचा परिणाम म्हणून आपल्या विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीत ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलाय मुख्यमंत्री यांनी सर्व यत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्यात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram