Mahayuti Meet Amit Shah: शिंदे, फडणवीस, अजित पवार यांना समन्वय राखण्याचे शाह यांचे आदेश - सूत्र

Continues below advertisement

Mahayuti Meet Amit Shah: शिंदे, फडणवीस, अजित पवार यांना समन्वय राखण्याचे शाह यांचे आदेश - सूत्र एनडीएच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांची अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्यासोबत वेगळी बैठक. या नेत्यांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाल्याची माहिती. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram