
Eknath Shinde : अयोध्यात महाराष्ट्र भवन बांधणार, बाळासाहेबांचं नाव देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या भेटीत शिंदेंनी अयोध्येत लवकरात लवकर महाराष्ट्र भवनाचं काम सुरू करा, अशी विनंती शिंदेंनी केली.. आम्ही तात्काळ यावर निर्णय घेऊ असं आश्वासन योगींनी दिलं. २०२३मध्येच महाराष्ट्र भवनाचं काम सुरू होईस असं योगींचे सचिव शिंदेंना म्हणाल्याची माहिती आहे.
Continues below advertisement