Eknath Shinde On Uddhav Thackeray : माझ्या घरावर हल्ला करण्यासाठी बैठक झाली होती :  एकनाथ शिंदे

Continues below advertisement

Eknath Shinde On Uddhav Thackeray : माझ्या घरावर हल्ला करण्यासाठी बैठक झाली होती :  एकनाथ शिंदे 
कोल्हापुरातल्या अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून हल्लाबोल केला. माझ्या घरावर हल्ला करण्यासाठी बैठक झाली होती.. असा आरोेप शिंदेंनी ठाकरेंवर केलाय.. तसंच नक्षल्यांनी एकनाथ शिंदेंची हत्या करावी असं मनात होतं का ?, म्हणून झेड प्लस  सिक्युरिटी नाकारण्यात आली.. असा सवालही शिदेंनी केलाय.. तसंच ठाकरे दिसतात तसे नाही, ळ्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर टीका केलीय..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram