Eknath Shinde Convoy Stopped : एकनाथ शिंदेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, साकीनाक्यात काय घडलं?

Eknath Shinde Convoy Stopped : एकनाथ शिंदेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, साकीनाक्यात काय घडलं?
 साकीनाका येथील सभा संपवून ९० फूट रस्त्यावर जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा आडविण्याचा प्रयत्न संतोष कटके नावाच्या व्यक्तीने काळा झेंडा घेऊन मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला मुख्यमंत्र्यांनी स्वतः उतरले रस्त्यावर संतोष कटके शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती  पोलिसांनी कटकेला घेतले ताब्यात   मुख्यमंत्र्यांना अपशब्द केल्याचे आणि गाडीवर फटका मारल्याची माहिती 

हे ही वाचा...

उद्धव ठाकरे काय काय म्हणाले?

उद्धव ठाकरे निवडणूक अधिकाऱ्यांना म्हणाले, माझी बॅग तपासत आहात, बरोबर आहे. माझ्या अगोदर तुम्ही कोणाची बॅग तपासली? माझा इथे पहिला दौरा आहे. पण माझ्या दौऱ्यापूर्वी कोणत्या राजकीय नेत्याची बॅग तुम्ही तपासली आहे. तुम्ही चार महिन्यात एकाचीही नाही तपासली म्हणत आहात. मीच तुम्हाला पहिल्यांदा सापडलो. माझी बॅग तपासा मी तुम्हाला अडवत नाही. आतापर्यंत तुम्ही मिधेंची बॅग तपासली का? देवेंद्र फडणवीसची बॅग तपासली का? मोदी आणि अमित शाहांची बॅग तपासली का? त्यांनी इथं आले तर त्यांची बॅग तपासल्याचा व्हिडीओ मला पाठवायचा आहे. मोदींची बॅग तपासतानाचा व्हिडीओ मला आला पाहिजे. तिथे तुम्ही शेपूट घालू नका. हा व्हिडीओ मी रिलीज करत आहे. माझं युरीन पॉट पण तपासा. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola