Eknath Shinde Car Ride : एकनाथ शिंदेंच्या हाती 50 वर्ष जुन्या विंटेज कारचं स्टेअरिंग Special Report
Continues below advertisement
Eknath Shinde Car Ride : एकनाथ शिंदेंच्या हाती 50 वर्ष जुन्या विंटेज कारचं स्टेअरिंग Special Report
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील विंटेज कार एक्झिबिशनची पाहणी केली त्यावेळी रेमंड ग्रुपचे प्रमुख गौतम सिंघानिया यांनी आधी एका विंटेज कारमधे आणि त्यानंतर रेसर कारमधे चालवली विंटेज कार शिंदेंनी चालवली तर रेसर कार गौतम सिंघानियांनी चालवली. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शेजारी बसून रेसिंगकारचा थरार अनुभवला कारमधून खाली उतरल्यावर काही काळ मुख्यमंत्र्यांना जरा गरगरल्या सारखं झालं असावं.. त्यांना घाबरल्यासारखं वाटलं.. बाईट - महाविकास आघााडी कधीच नव्हती त्यांनी एकत्र लढावं, वेगळं लढावं याचं आम्हाला सोयरसुतक नाही आम्हाला त्यांचा धोका कधीच नव्हता लाडक्या बहिणींनी आम्हाला मोठं यश मिळवून दिलं
Continues below advertisement