Shrihari Ane on Shivsena Symbol : शिवसेना पक्षाच्या नावाच्या निधीवर एकनाथ शिंदे दावा करु शकतात
Continues below advertisement
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंकडे गेलाय... त्यामुळे आणखी एक संकट उद्धव ठाकरेंसमोर उभं ठाकलंय...शिवसेना या पक्षाच्या नावावर निधी असेल तर त्यावर आता एकनाथ शिंदे दावा करू शकतात, अशी माहिती त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलीय... शिवाय दोन्ही गट एकमेकांवर व्हिप लावू शकत नाही, असंही श्रीहरी अणे यांनी दिलीय...
Continues below advertisement