Eknath Shinde Call : नमस्कार! मी एकनाथ शिंदे बोलतोय; फोन खणखणताच येतो मुख्यमंत्र्यांचा आवाज
पक्ष वाढावा यासाठी प्रत्येक पक्षाकडून विविध अभियान राबवलं जातं.. पक्षाला बळकट करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.. असाच काहीसा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून करण्यात येतोय.. शिंदे गटाने IVR अर्थात स्वयंचलित कॉलिंग यंत्रणेच्या माध्यमातून सदस्य नोंदणी सुरु केलीय. मात्र शिंदे गटाच्या सदस्य नोंदणीला ठाकरे गटाकडून विरोध होऊ लागलाय... ठाकरे गटाने या संदर्भात जनजागृती मोहीम सुरु केलीय.. असा फोन आल्यानंतर कुठलंही बटन दाबू नका असं आवाहन ठाकरे गटाने केलंय.. ((