Eknath Shinde Camp Guwahati : शिंदे गटाचा गुवाहाटी दौरा ठरला, काय आहे नियोजन?
Continues below advertisement
शिंदे गटाच्या आमदारांचा गुवाहाटीचा दौरा ठरला. 21 नोव्हेंबरला शिंदे गटाचे आमदार घेणार कामाख्या देवीचं दर्शन. मुख्यमंत्री सर्व आमदारांसह गुवाहाटीला जाणार.
Continues below advertisement