Eknath Shinde on Yuva Sena : शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंना धक्का, युवासेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात
शिवसेनेपाठोपाठ आता युवासेनेच्या पदाधिकारीदेखील शिंदे गटात सामिल झाले आहेत.. विविध जिल्ह्यातील युवासेनेचे विस्तारक, विभागीय सचिव, सहसचिव आणि युवासेनेचे जिल्हाधिकारी शिंदे गटासोबत गेले आहेत. ठाणे, मुंबई, पालघर, सांगली जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. युवासेना सचिव पूर्वेश सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिलीय..
Tags :
Maharashtra Aaditya Thackeray Pratap Sarnaik Eknath Shinde Yuva Sena Purvesh Sarnaik Eknath Shinde Camp