Shivsena : शिंदे गटाचे आमदार घेणार सभापतींची भेट, विधीमंडळातील कार्यालय सोपवण्याची करणार मागणी
Continues below advertisement
शिंदे गटाचे आमदार सभापती राहुल नार्वेकर
यांची भेट घेणार. शिवसेनेचं विधिमंडळ कार्यालय शिंदे गटाला
सोपवण्याची करणार मागणी. सकाळी 10 वाजता घेणार भेट
Continues below advertisement