Ramdas Kadam : शिंदे गटात रामदास कदम अॅक्टिव्ह, आमदारांमध्ये खदखद? मंत्रिपद द्यावं लागण्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
07 Aug 2022 08:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलेटीनच्या सुरुवातीला बातमी रामदास कदमांच्या एन्ट्रीनं शिंदे गटात अस्वस्थता वाढल्याची...
रामदास कदमांना मंत्रिपद पाहिजे म्हणून कदम शिंदे गटात अॅक्टिव्ह झाल्याची आमदारांमध्ये चर्चा असल्याची माहिती मिळतेय.... रामदास कदम अचानक ॲक्टिव्ह का झाले? याबद्दल शिंदे समर्थक आमदारांमध्ये चर्चा सुरु झाल्याचं कळतंय...
कदमांना मंत्रिपद मिळालं तर विधान परिषदेची जागादेखील द्यावी लागणार आहे... अशी धाकधूक शिंदे समर्थकांमध्ये आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय..