Maharashtra MLC Elections : विधानपरिषद निवडणुकीत शिंदे गटाला एकही जागा नाही? ABP Majha
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख, भाजप शिंदे गटासोबत बच्चू कडूही जागेसाठी आग्रही, तर कपिल पाटीलही मविआवर नाराज. शेवटच्या दिवशी कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार याकडे लक्ष