Belgaum : शिंदे गटाचे पदाधिकारी गनिमी काव्यानं बेळगावात, कर्नाटक पोलिसांनी केली अटक
कोल्हापुरातील शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गनिमी काव्याने बेळगावात दाखल. राजेखान जमादार कार्यकर्त्यांसह बेळगावी पोहोचले. बेळगावात दाखल होताच कर्नाटक पोलिसांनी केली अटक
Tags :
Belgaum Belgaon Karnataka Maharashtra Maharashtra Maharashtra Ekikaran Samiti Maharashtra Karnataka Border