Eknath Shinde Camp : कोकणात मुस्लिम समाजाचा पाठिंबा एकनाथ शिंदेंनाच, शिवसेनेचा दावा ABP Majha
उद्धव ठाकरेंची आज कोकणातील खेडमध्ये जाहीर सभा होणारेय़, यावेळी कोकणातल्या मुस्लिम समाजाचा पाठिंबा कुणाला यावरुन बरीच चर्चा रंगत होती, शिंदे गटानं कोकणातल्या मुस्लिमांचा पाठिंबा एकनाथ शिंदे यांनाच असल्याचा दावा केलाय...
Tags :
Konkan ABP Majha LIVE Khed Muslim Community Ratnagiri Uddhav Thackeray Shivsena Eknath Shinde : Uddhav Thackeray Maharashtra