Eknath Shinde Meeting at Varsha : एकनाथ शिंदेंनी वर्षा बंगल्यावर सर्व खासदारांची बोलावली बैठक
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज आपल्या सर्व खासदारांची एक बैठक बोलावलीये. आज रात्री आठ वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या लोकसभानिहाय मतादरसंघाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात येणारेय. मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार घोषित करण्यात आलाय.
Continues below advertisement