Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्र्यांची अवकाळीसंदर्भात बैठक, पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा

Continues below advertisement

आज मुख्यमंत्री शिंदेंची अवकाळीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार

सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी १ वाजता बैठक पार पडणार 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram