Tanaji Sawant News : एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंताना भेटीसाठी बोलावली; मुश्रीफांचा सावंताना सल्ला
Continues below advertisement
Tanaji Sawant News : एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंताना भेटीसाठी बोलावली; मुश्रीफांचा सावंताना सल्ला
तानाजी सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलावलं. तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बाबत केलेल्या वक्तव्यानंतर मुंबईत बोलवल्याची माहिती. मुख्यमंत्री तानाजी सावंताचे कान टोचवणार का ?
Continues below advertisement