Eknath Shinde Satara : एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली, ताप आल्यानं आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला
Eknath Shinde Satara : एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली, ताप आल्यानं आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली, एकनाथ शिंदे कालपासून साताऱ्यातील दरे गावात मुक्कामी आहेत, परंतु तब्येत बरी नसल्याने शिंदेंना आराम करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिलाय, जळगाव पाचोड्याचे आमदार कपिल पाटील आणि दीपक केसरकर शिंदेंना भेटण्यासाठी येत होते, मात्र एकनाथ शिंदेंनी भेटण्यासाठी नकार दिला.