Eknath Shinde :शिवभक्तांना अडवलं, संभाजीराजे छत्रपती नाराज; एकनाथ शिंदेंकडून समजूत काढण्याचा प्रयत्न
abp majha web team
Updated at:
19 Feb 2023 11:25 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंभाजीराजे छत्रपतींनी नाराजी व्यक्त केल्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून समजूत काढण्याचा प्रयत्न.. पुढील वर्षी योग्य नियोजन केलं जाईल, शिंदेंकडून संभाजीराजेंना आश्वासन..