Bhandara : जलपर्यटन प्रकल्पातून मिळणार 5000 बेरोजगारांना रोजगार

Continues below advertisement

भंडाऱ्यातील आंतरराष्ट्रीय स्थराच्या जलपर्यटन प्रकल्पाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.  या जलपर्यटन प्रकल्पातून 5000 बेरोजगारांना रोजगार  मिळणार आहे.. मात्र हा प्रकल्प 8 महिन्यांत पूर्ण होणार का असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram