Eknath Shinde On Ajit Pawar Oth Cermoney : राष्ट्रवादी सत्तेत आल्याने मुख्यमंत्री शिंदे नाराज?
Continues below advertisement
राष्ट्रवादीने (NCP) सरकारसोबत निर्णय घेतला आहे . वरिष्ठ पातळीवर चर्चा होत होती. सर्वांचा विचार करत विकासाला महत्त्वं दिले पाहिजे. मागील नऊ वर्षात कारभार चालला आहे तसा चांगला प्रयत्न मोदी करत आहे. त्या भूमिकेला आपण पाठिंबा दिला पाहिजे म्हणून विकासाचा एकमेव मुद्दा समोर ठेवून आम्ही निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. या सर्व राजकीय नाट्यानंतर ... राष्ट्रवादी सत्तेत आल्याने मुख्यमंत्री शिंदे नाराज? ..असल्याच्या जोरदार चर्चा आहेत..
Continues below advertisement