Thackeray vs Shinde in SC : कोर्टाने दिलेल्या मुदतीत दोन्ही पक्षांकडून प्रतिज्ञापत्र सादर ABP Majha
सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात. शिवसेनेचं निवडणूक चिन्हं कुणाला मिळणार? 16 आमदारांना उपाध्यक्षांनी दिलेली नोटीस वैध की अवैध? या प्रश्नांची उत्तर आज मिळणार आहेत.
Tags :
Shivsena Uddhav Thackeray Eknath Shinde Supreme Court Maharashtra Political Crisis Eknath Shinde Camp