Eknath Shinde And Fadnavis : बहि‍णीची वेडी माया, लाडक्या बहि‍णींनी बांधली शिंदे-फडणवीसांना राखी

Continues below advertisement

Eknath Shinde And Fadnavis : बहि‍णीची वेडी माया, लाडक्या बहि‍णींनी बांधली शिंदे-फडणवीसांना राखी
ही माझी जन्मभुमी. हा कार्यक्रम होतोय याचा मला अभिमान आहे. राखी बांधन्यासाठी लाखो बहिणी येथे आल्या आहेत यातून मला लाखो करोडो बहिणी मिळाल्या...त्यांच्या भावना मी समजून घेतल्या ....हा कार्यक्रम सुपर डूपर झालेला कार्यक्रम रक्षा बंधनाच्या सर्वांना शुभेच्छा ( महिलांना विचारले कितीमहिलांना पैसे मिळाले...सर्व महिलांचे हात वरति ) 35 हजार कोटी या योजनेसाठी ठेवले आहेत पहिल्या दिवसापासून सर्व सामान्य जनतेचा विचार करत आहोत सरकार पडेल असे बोलत होते मात्र सरकार चांगले काम करत आहोत आम्ही सोन्याचा चमचा घेऊ आलो नाही 3 हजार पेक्षा जास्त पैसे देण्याची ताकत आहे आता बहिणीला हात पुढ करून पैसे मागण्याची गरज नाही  तुम्हाला आत्मनिर्भय बनवण्याचा भावाचा प्रयत्न आहे कपटी भावापासून सावत्र भावापासून सावध रहा ही ओवाळणी प्रत्येक महिण्याला.... थोडीतली लाज वाटली पाहिजेत बहीणीःसाठी तुम्ही आपशब्द काढता....या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात चालणार नाही पैसे खात्यात पडल्यावर  थोबाड पांढरी पडली लाडक्या बहीणी बरोबर लाडका भाऊ आणला... 3 सिलेंडर वर्षाला मोफत देत आहे. 50% एसटी सवलत....तोट्यातली एसटी फायद्यात आली...जेथे तुमचा हात लागतो तेथे सोन योजनेचे नाव  बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे विरोधकांच्याशछातीत जळजळ मळमळ  17 ऑगस्ट हा दिवस मुख्यमंत्री लाडकी बहीण दिन म्हणून आपण साजरा करूया विरोधकांच्या वेढेपनाला साताऱ्यातील कंदी पेढे पाठवा...साताऱ्यातील कंदीपेढे फेमस आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram