Eknath Shinde : मी शपथ घेतो की... CM Eknath Shinde यांनी घेतली प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ

Continues below advertisement

यावर्षी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प पर्यावरण विभागानं केलाय. त्यासाठी प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात होतेय. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीची साजरी करण्याची शपथ देण्यात आली. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram