Eknath Shinde Ajit Pawar : एकनाथ शिंदे , अजित पवार यांची वसमतमध्ये सभा
abp majha web team
Updated at:
24 Apr 2024 12:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppEknath Shinde Ajit Pawar : एकनाथ शिंदे , अजित पवार यांची वसमतमध्ये सभा हिंगोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचे वसमत येथे आयोजन करण्यात आलं आहे. मात्र रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे हेलिपॅडवर चिखल झाला आहे. त्यामुळे शिंदे यांच्या दौऱ्यात बदल करण्यात आला आहे. ते नांदेड विमानतळावरून रस्ते मार्गानं वसमत येथे सभास्थळी दाखल होणार आहेत.